पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दंडित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दंडित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याला दंड किंवा शिक्षा झाली आहे असा.

उदाहरणे : कारागृहात दंडित अपराध्याकडून खूप काम करवून घेतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे दण्ड मिला हो या सज़ा पाया हुआ।

दण्डित हबीब को कोई भी नौकरी नहीं मिली।
आधर्षित, दंडित, दण्डित, सज़ा-याफता, सज़ायाफ़ता, सज़ायाफ़्ता, सज़ायाफ्ता, सज़ायाब, सजा-याफता, सजायाफता, सजायाफ्ता

Subjected to a penalty (as pain or shame or restraint or loss) for an offense or fault or in order to coerce some behavior (as a confession or obedience).

punished

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.