पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दंतचिकित्साशास्त्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / नैसर्गिक विज्ञान

अर्थ : दातांची रचना व त्यांसंबंधीचे रोग इत्यांदीचा अभ्यास करणारे शास्त्र.

उदाहरणे : नेहा दंतचिकित्साशास्त्राची विद्यार्थिनी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह विज्ञान जिसके अंतर्गत दाँतों की संरचना, विकास तथा रोग संबंधी अध्ययन किया जाता है।

नेहा दंतचिकित्सा विज्ञान की छात्रा है।
दंत -चिकित्सा विज्ञान, दंत -चिकित्सा शास्त्र, दंत चिकित्सा शास्त्र, दंतचिकित्सा विज्ञान

The branch of medicine dealing with the anatomy and development and diseases of the teeth.

dental medicine, dentistry, odontology

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.