पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दक्षिणायन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : कर्क संक्रातीपासून मकर संक्रातीपर्यंतचा,सूर्य दक्षिणेकडे कललेला दिसतो तो सहा महिन्यांचा कालखंड.

उदाहरणे : इंग्रजी कालगणनेनुसार २१ जून ते २२ डिसेंबरपर्यंतचा काळ दक्षिणायनाचा मानतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छः मास का वह समय जिसमें सूर्य कर्करेखा से चलकर बराबर दक्षिण की ओर बढ़ता रहता है।

दक्षिणायन इक्कीस जून से बाइस दिसम्बर तक होता है।
दक्षिणायण, दक्षिणायन, याम्यायन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.