पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दगडी कोळसा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : खाणीतून निघणारा कोळसा, हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीवरील अरण्ये व वनस्पती भूकंपादी कारणाने भूगर्भात गाडल्या गेल्यावर त्यांच्यावर अनेक रासायनिक क्रिया होऊन त्यापासून हा कोळसा बनतो.

उदाहरणे : ह्या भागात दगडी कोळशाच्या खाणी आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह कोयला जो खनिज के रूप में पाया जाता है।

बिहार में खनिज कोयला अत्यधिक मात्रा में पाया जाता है।
खनिज कोयला, पत्थर का कोयला, पत्थर कोयला

Fossil fuel consisting of carbonized vegetable matter deposited in the Carboniferous period.

coal

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.