अर्थ : दत्तक घेण्याची क्रिया.
उदाहरणे :
माझ्या मोठ्या बहिणीच्या मुलाचे दत्तकविधान तीन वर्षाच्या वयात झाले.
समानार्थी : दत्तकविधान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A legal proceeding that creates a parent-child relation between persons not related by blood. The adopted child is entitled to all privileges belonging to a natural child of the adoptive parents (including the right to inherit).
adoption