पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दमकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दमकणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : प्रकाशाने युक्त होणे.

उदाहरणे : त्याचा चेहरा तेजाने चमकला.

समानार्थी : चमकणे, झगमगणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कांति या आभा से युक्त होना।

उसका चेहरा तेज से चमक रहा है।
चमकना, जगजगाना, जगमगाना, झलकना, झलझलाना, दमकना

Have a complexion with a strong bright color, such as red or pink.

Her face glowed when she came out of the sauna.
beam, glow, radiate, shine

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.