पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दर   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : ज्या ठरावीक किमतीला एखादी गोष्ट विकतात ती किंमत.

उदाहरणे : सध्या दूरध्वनीसेवेचे भाव वाढले आहेत

समानार्थी : किंमत, भाव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह निश्चित या स्थिर किया हुआ मूल्य जिस पर कोई चीज़ खरीदी या बेची जाती है।

आजकल आलू का भाव बहुत बढ़ गया है।
दर, बजार, बाज़ार, बाजार, भाव, रेट

Amount of a charge or payment relative to some basis.

A 10-minute phone call at that rate would cost $5.
charge per unit, rate

दर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : एखाद्या समूहातील प्रत्येक.

उदाहरणे : शाळेकडून प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तके मिळतील
दर शनिवारी तो मारूतीच्या मंदीरात जातो.

समानार्थी : एकेक, प्रत्येक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुतों में से या जितना हो उन में से हर एक।

प्रत्येक व्यक्ति का परीक्षण किया जाएगा।
एक एक, एक-एक, प्रत्येक, सकल, सब, सभी, सारा, सारा का सारा, हर, हर एक, हरेक

(used of count nouns) each and all of the members of a group considered singly and without exception.

Every person is mortal.
Every party is welcome.
Had every hope of success.
Every chance of winning.
every

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.