पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दर्प शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दर्प   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : एखाद्या गोष्टीत स्वतःला इतरांहून वरचढ समजणे.

उदाहरणे : मोठेपण लाभूनही त्याचा अहंकार न मिरवणारा माणूस विरळच.

समानार्थी : अहंकार, अहंभाव, घमेंड, दुरभिमान, मीपणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

महत्व दिखाने या प्रयोजन सिद्ध करने के निमित्त झूठा आडम्बर।

वह अपनी अमीरी के दंभ से लोगों को प्रभावित करना चाहता है।
दंभ, दम्भ

The trait of condescending to those of lower social status.

snobbery, snobbishness, snobbism
२. नाम / अवस्था

अर्थ : वाईट वास.

उदाहरणे : भाजी सडल्याने घाण येऊ लागली

समानार्थी : घाण, दुर्गंध, दुर्गंधी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बुरी गंध या महक।

प्रतिदिन न नहाने के कारण उसके शरीर से दुर्गंध आ रही है।
असौध, दुर्गंध, दुर्गन्ध, दौर्गंधि, दौर्गंध्य, पूति, पूतिगंध, पूतिगंधि, पूतिगन्ध, पूतिगन्धि, बदबू, बू

A distinctive odor that is offensively unpleasant.

fetor, foetor, malodor, malodour, mephitis, reek, stench, stink

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.