अर्थ : प्रत्ययाला येण्याची क्रिया.
उदाहरणे :
पुलंच्या लेखनावरून त्यांच्या विनोदबुद्धीचे दर्शन घडते.
अर्थ : सृष्टीचे अस्तित्व,मानवी ज्ञानाचे स्वरूप,सौंदर्य,नीती इत्यादीं संबंधीची विचारधारा.
उदाहरणे :
भारतीय तत्त्वज्ञानात नऊ दर्शने आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A belief (or system of beliefs) accepted as authoritative by some group or school.
doctrine, ism, philosophical system, philosophy, school of thoughtअर्थ : व्यक्ती इत्यादी गोष्टीचा डोळ्यांद्वारा होणारा बोध.
उदाहरणे :
कार्यबाहुल्यामुळे एक महिनीभर वडिलांचे दर्शन झाले नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : देवता,देवमूर्ती अथवा धार्मिक व्यक्ती इत्यादी ह्यांचा डोळ्यांद्वारा घेतलेला प्रत्यय.
उदाहरणे :
आम्ही महाराजांचे दर्शन घेतले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :