पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : पीठ करणे.

उदाहरणे : सीतेने भाकरीसाठी तांदूळ दळले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु को रगड़कर चूर्ण के रूप में करना।

वह गेहूँ पीस रहा है।
पीसना

Make into a powder by breaking up or cause to become dust.

Pulverize the grains.
powder, powderise, powderize, pulverise, pulverize
२. क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्या वस्तूचे चूर्ण होणे.

उदाहरणे : गहू दळले गेले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु का रगड़ने पर चूर्ण के रूप में होना।

गेहूँ पिस गया।
पिसना
३. क्रियापद / घडणे

अर्थ : जात्यावर बारीक चूर्ण होईल असे करणे.

उदाहरणे : गहू दळले गेले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जाँते में पिसा जाना।

गेहूँ जँता गया है।
जँताना, जंताना, जताना
४. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : जात्यात टाकून बारीक करणे.

उदाहरणे : तू एका तासात किती धान्य दळू शकतेस?


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जाँता में डालकर पीसना।

तुम एक घंटे में कितना अनाज जाँतती हो?
जाँतना, जांतना, जातना

Reduce to small pieces or particles by pounding or abrading.

Grind the spices in a mortar.
Mash the garlic.
bray, comminute, crunch, grind, mash

दळणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : दळण्याची क्रिया.

उदाहरणे : जात्यावर दळणे हात दुखविणारे होते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पीसने की क्रिया।

गेहूँ का पीसना हो गया है।
पीसना, पेषण

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.