पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दशमद्वार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दशमद्वार   नाम

१. नाम / भाग

अर्थ : मनुष्याच्या मस्तकातील गुप्त रंध्र ज्यातून प्राण निघाले असता ब्रह्मलोक प्राप्त होते.

उदाहरणे : ऋषीमुनींचे प्राण ब्रह्मरंध्रातून निघतात असे म्हटले जाते.

समानार्थी : ब्रह्मरंध्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मस्तक के अंदर का वह गुप्त छिद्र जिसमें से होकर प्राण निकलने से ब्रह्म लोक की प्राप्ति होती है।

ऐसा कहा जाता है कि ऋषि-मुनियों के प्राण ब्रह्मरंध से निकलते हैं।
दशम द्वार, दशमद्वार, ब्रह्मरंध्र, ब्रह्मरन्ध्र, ब्रह्मांड द्वार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.