पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दशा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दशा   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : अस्तित्वाचा विशिष्ट प्रकार.

उदाहरणे : ही गाडी चांगल्या अवस्थेत आहे
तापामुळे त्याची ही काय अवस्था झाली आहे ती पाहा

समानार्थी : अवस्था, गत, स्थिती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय, बात या घटना की कोई विशेष स्थिति।

क्रोध की अवस्था में किया गया काम ठीक नहीं होता।
उसकी क्या गति हो गई है।
अवस्था, अवस्थान, अहवाल, आलम, गत, गति, दशा, रूप, वृत्ति, सूरत, स्टेज, स्थानक, स्थिति, हाल, हालत

The way something is with respect to its main attributes.

The current state of knowledge.
His state of health.
In a weak financial state.
state
२. नाम / अवस्था

अर्थ : अवनतीची, अडचणीची, संकटाची वाईट दुःखद स्थिती.

उदाहरणे : व्यसनामुळे त्याच्या आयुष्याची दुर्दशा झाली.

समानार्थी : दुःस्थिती, दुर्गती, दुर्दशा, दैना, धूळधाण, वाताहत, हाल, हालअपेष्टा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बुरी दशा या अवस्था।

उसकी दुर्दशा मुझसे देखी नहीं गई और मैंने उसे अपने घर में पनाह दे दी।
अगत, अगति, अधोगति, अधोगमन, अपति, अवगति, औगत, कुगति, दिहाड़ा, दुःस्थिति, दुरावस्था, दुर्गत, दुर्गति, दुर्दशा, फजीअत, फजीहत, फ़ज़ीअत, फ़ज़ीहत, बुरी गति, विपाक

A situation from which extrication is difficult especially an unpleasant or trying one.

Finds himself in a most awkward predicament.
The woeful plight of homeless people.
plight, predicament, quandary

अर्थ : सतरंजी, उपरणे इत्यादी कापडांच्या काठाशी मुद्दाम, न विणता राखलेले धागे.

उदाहरणे : शोभेकरता पातळाच्या दशा राखतात

४. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : उदासीची किंवी उत्तेजनाची अवस्था.

उदाहरणे : तो ह्यावेळी अशा अवस्थेत आहे की त्याच्याशी युक्तिवाद करणे योग्य नाही.

समानार्थी : अवस्था


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* उदासी या उत्तेजना की अवस्था।

वह इस समय ऐसी अवस्था में है कि उससे तर्क करना ठीक नहीं।
अवस्था, दशा, हालत

A state of depression or agitation.

He was in such a state you just couldn't reason with him.
state

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.