पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दस्तावेज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दस्तावेज   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : माहिती, विशेषतः कार्यालयीन स्वरूपाची माहिती देणारा कागद.

उदाहरणे : कार्यालयातील कागदपत्रे आग लागल्याने नष्ट झाली.

समानार्थी : कागद, कागदपत्र, दस्तऐवज

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.