पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दहा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दहा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : नऊ अधिक एक.

उदाहरणे : मी त्याला दहा रूपये दिले.

दहा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : नऊ अधिक एक मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : दहाचा चौदावा घात सांग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नौ और एक के योग से प्राप्त संख्या।

दिव्या को दस तक गिनती आती है।
10, X, दश, दस, १०
२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी दहावी तारीख.

उदाहरणे : पुढच्या महिन्याच्या दहा तारखेला माझी परीक्षा सुरू होत आहे.

समानार्थी : दहा तारीख, १० तारीख

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.