पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दांपत्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दांपत्य   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : दंपती किंवा पती-पत्नीशी संबंधित असलेला.

उदाहरणे : त्यांच्या सुखी जीवनाचे गुपित म्हणजे त्यांचे दांपत्य प्रेम आहे.

समानार्थी : दाम्पत्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दम्पति या पति-पत्नी से सम्बंध रखनेवाला।

उनके सुखी जीवन का राज उनका दांपत्य प्रेम है।
दांपत्य, दाम्पत्य

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.