पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दाखवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दाखवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या कामविषयी माहिती देणे.

उदाहरणे : त्याने मला लभेड्याचे लोणच्याची विधी दाखलवी

समानार्थी : शिकवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी नए कार्य, उसको करने की विधि, बात या विषय आदि की जानकारी देना।

उसने मुझे अचार बनाने की विधि बताई।
निर्देश करना, बतलाना, बताना, सिखलाना, सिखाना

Give instructions or directions for some task.

She instructed the students to work on their pronunciation.
instruct
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : दिखाऊपणा किंवा गर्वाने धारण करणे किंवा प्रदर्शित करणे.

उदाहरणे : शीला नवीन सोन्याच्या बांगड्या दाखवत आहे.

समानार्थी : दाखविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* दिखावा या गर्व के साथ पहनना या प्रदर्शित करना।

शीला नई चूड़ियाँ दिखा रही है।
दिखाना

Wear or display in an ostentatious or proud manner.

She was sporting a new hat.
boast, feature, sport
३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : बघणे इत्यादीसाठी समोर ठेवणे किंवा प्रकट करणे.

उदाहरणे : ह्या जाहिरातीद्वारे कंपनी आपल्या नवीन मोटारी दाखवित आहेत.

समानार्थी : दाखविणे, प्रदर्शित करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

देखने आदि के लिए सामने रखना या प्रकट करना।

इस विज्ञापन के माध्यम से कंपनी अपनी नई-नई कारें दिखा रही है।
आप गुस्सा मत दिखाइए।
दिखलाना, दिखाना, प्रदर्शित करना, शो करना
४. क्रियापद / अल्पकालिक क्रिया

अर्थ : एखादा जिन्नस इत्यादी दुसर्‍यास संकेताने दृष्टीस पडेल असा करणे.

उदाहरणे : आईने बाळाला आकाशातला ध्रुव तारा दाखवला.

समानार्थी : दाखविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु या कार्य आदि की ओर इंगित करना।

माँ ने मुझे आसमान में ध्रुव तारे की स्थिति बताई।
दिखलाना, दिखाना, निर्देशित करना, बतलाना, बताना

Determine or indicate the place, site, or limits of, as if by an instrument or by a survey.

Our sense of sight enables us to locate objects in space.
Locate the boundaries of the property.
locate, situate
५. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : निदर्शनास आणणे.

उदाहरणे : मी तिला दाखवले की तिच्यात कोणती उणीव आहे.

समानार्थी : दाखविणे, दाखवून देणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी के ध्यान में न हो उसे बताकर उसके ध्यान में लाना।

मैंने उन्हें जतलाया कि मैं सब कुछ भूल गया हूँ।
जिलाधिकारी का घेरावकर किसानों ने अपना विरोध जताया।
जतलाना, जताना, जनाना

Give expression to.

She showed her disappointment.
evince, express, show
६. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : अवलोकन करविणे.

उदाहरणे : साक्षीदाराने पोलिसांना नेमकी हत्या कुठे झाली ते दाखवले.

समानार्थी : दाखविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुआयना कराना।

प्रत्यक्षदर्शी ने पुलिस को दिखाया कि हत्या कहाँ हुई।
दिखलाना, दिखाना
७. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : प्रत्ययाला येईल असे करणे.

उदाहरणे : नशिबाने आजचा हा दिवस दाखवला.

समानार्थी : दाखविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अनुभव कराना।

किस्मत ने हमें बहुत बुरे दिन दिखाए।
दिखलाना, दिखाना

Convey by one's expression.

She looked her devotion to me.
look
८. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : तपासून घेणे.

उदाहरणे : तुम्ही ह्या डॉक्टरला आपला पाय दाखवा.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जाँच या निरीक्षण कराना।

क्या आपने रोगी को डाक्टर से दिखाया?
दिखलाना, दिखाना

To show, make visible or apparent.

The Metropolitan Museum is exhibiting Goya's works this month.
Why don't you show your nice legs and wear shorter skirts?.
National leaders will have to display the highest skills of statesmanship.
display, exhibit, expose
९. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादी गोष्ट इत्यादी दुसर्‍यास दिसेल असे करणे.

उदाहरणे : त्याने सर्वांना जादूचे खेळ दाखवले.

अर्थ : कृत्रिमरित्या प्रस्तुत करणे किंवा दर्शविणे किंवा एखाद्यासारखा अभिनय करणे.

उदाहरणे : शीला स्वतः एखादी अभिनेत्री आहे असे दाखवते.

समानार्थी : दाखविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* बनावटी ढंग से प्रस्तुत करना या दर्शाना या दिखावा करना या किसी के समान अभिनय करना।

शीला खुद को अभिनेत्री जैसा दिखाती है।
आडंबर करना, आडम्बर करना, ढोंग करना, दिखाना, दिखावा करना, लिफ़ाफ़ा बनाना, लिफाफा बनाना, शो करना

Represent fictitiously, as in a play, or pretend to be or act like.

She makes like an actress.
make, make believe, pretend

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.