पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दादरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दादरा   नाम

अर्थ : संगीतातील सहा मात्रांचा एक ताल.

उदाहरणे : दादर्‍यात पहिला विभाग तीन मात्रांनंतर पूर्ण होतो.

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बरणी इत्यादींच्या तोंडावर बांधतात ते वस्त्र इत्यादिकांचे आच्छादन.

उदाहरणे : लोणच्याच्या बरणीला दादरा बांधून उन्हात ठेव.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.