पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दान   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : धार्मिक श्रद्धेने वा दयेने एखाद्याला निरपेक्ष बुद्धीने काही देऊन टाकणे.

उदाहरणे : रामने मंदिराच्या उभारणीसाठी दहा हजार रुपये दान केले

समानार्थी : देणगी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(धर्मार्थ कृत्य) श्रद्धा या दयापूर्वक किसी को कुछ देने की क्रिया।

उचित समय का दान अधिक फलित होता है।
अपवर्ग, ख़ैरात, खैरात, दातव्य, दान, विसर्जन

Act of giving in common with others for a common purpose especially to a charity.

contribution, donation
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखाद्याला दिलेली वा एखाद्याकडून मिळालेली वस्तू.

उदाहरणे : बुद्धी व वैखरी ह्या दोन गोष्ट म्हणजे ईश्वराकडून माणसाला मिळालेल्या देणग्या आहेत.

समानार्थी : देणगी, भेंट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी की दी हुई या किसी से मिली हुई वस्तु।

बहुत लोग जीवन को ईश्वरीय देन मानते हैं।
देन

Something acquired without compensation.

gift
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्यास आदरपूर्वक काही देण्याची किंवा भेट म्हणून देण्याची क्रिया.

उदाहरणे : समर्पणासाठी मनात श्रद्धा असायला हवी.

समानार्थी : अर्पण, समर्पण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को कुछ आदरपूर्वक देने या भेंट करने की क्रिया।

समर्पण के लिए श्रद्धा आवश्यक है।
समर्पण
४. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : दानात मिळालेली वस्तू.

उदाहरणे : भटजींना दान म्हणून एक गाय आणि काही आभूषणे मिळाली.

समानार्थी : खैरात, देकार, भिक्षा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह वस्तु जो दान में किसी को दी जाए।

पंडितजी को दान के रूप में एक गाय और कुछ आभूषण मिले।
ख़ैरात, खैरात, दत्त, दात, दान

Money contributed to a religious organization.

offering

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.