पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दाब शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दाब   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : दाब देण्याची क्रिया.

उदाहरणे : पाण्याचा दाब खूप वाढल्यामुळे बांध तुटला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दबाने की क्रिया के फलस्वरूप उत्पन्न बल या जोर।

पानी के अत्यधिक दबाव के कारण बाँध टूट गया।
उनका रक्त चाप बहुत बढ़ गया है।
चाँप, चाप, दबाव, दाब

The force used in pushing.

The push of the water on the walls of the tank.
The thrust of the jet engines.
push, thrust
२. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

अर्थ : एखाद्या पृष्ठभागावरील एक एकक क्षेत्रावर पडणारे बल.

उदाहरणे : हवेचा दाब मोजण्यासाठी दाबमापी वापरतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी सतह के ईकाई क्षेत्रफल पर लगने वाला बल।

वायुमंडल का दबाव नापने के लिए दाबमापी यंत्र का प्रयोग किया जाता है।
दबाव, दाब
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्यास रोखण्यासाठी किंवा त्याला अटकाव करण्यासाठी केले जाणारे कार्य.

उदाहरणे : मुलांवर काही ठराविक मर्यादेपर्यंत अंकुश असणे गरजेचे आहे.

समानार्थी : अंकुश, आवर, दबाव, नियंत्रण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह कार्य जो किसी को रोकने या दबाव में रखने के लिए हो।

बच्चों पर कुछ हद तक अंकुश आवश्यक है।
अंकुश, अवरोध, कंट्रोल, कन्ट्रोल, दबाव, दबिश, दम, नियंत्रण, नियन्त्रण, रोक, लगाम

The act of keeping something within specified bounds (by force if necessary).

The restriction of the infection to a focal area.
confinement, restriction

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.