पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दामोदर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दामोदर   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : बिहार आणि पश्चिमबंगालातून वाहणारी गंगेची उपनदी.

उदाहरणे : दामोदर ही नदी छोटा नागपूरच्या पठार येथे उगम पावते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बंगाल में बहनेवाला एक नद।

दामोदर छोटा नागपुर के पहाड़ों से निकलता है।
दामोदर, दामोदर नद
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एका जैन तीर्थंकराचे नाव.

उदाहरणे : दामोदर हे एक जैन तीर्थंकर होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक जैन तीर्थंकर।

यह दामोदर की प्रतिमा है।
दामोदर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.