सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दावा करणारी किंवा हक्क सांगणारी व्यक्ती.
उदाहरणे : किशोरीलालच्या जमिनीचा दावेकरी त्याचा भाचा आहे.
समानार्थी : दावाखोर, दावादार, हक्कदार
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो दावा करता हो।
Someone who claims a benefit or right or title.
स्थापित करा