पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दिवस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दिवस   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा काळ.

उदाहरणे : आजचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला होता.
उन्हाळ्यात दिनमान 16 ते 18 तासंचे असल्याने तपमान वाढते.

समानार्थी : दिनमान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सूर्य निकलने से उसके अस्त होने तक का समय।

आज का दिन मेरे लिए बहुत ही अच्छा रहा।
गर्मी में दिनमान बढ़ जाता है।
अह, आहन, दिन, दिनमान, दिव, दिवस, दिवा, दिव्, दिहाड़ी, द्यु, रोज, रोज़, व्युष्ट

The time after sunrise and before sunset while it is light outside.

The dawn turned night into day.
It is easier to make the repairs in the daytime.
day, daylight, daytime
२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : आठवड्यातील प्रत्येक दिवस.

उदाहरणे : आज कोणता वार आहे?

समानार्थी : वार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सप्ताह का कोई दिन।

सोमवार सप्ताह का प्रथम दिन है।
अहन्, दिन, दिवस, रोज, रोज़, वार

Any one of the seven days in a week.

day of the week
३. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : विशिष्ट कालावधी.

उदाहरणे : शाळेच्या दिवसात आम्ही नदीवर पोहायला जात होतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह समय जिसके बीच कोई विशेष बात हो।

कॉलेज के दिनों में हम बहुत मस्ती करते थे।
दिन, समय

An indefinite period (usually marked by specific attributes or activities).

The time of year for planting.
He was a great actor in his time.
time
४. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : विशिष्ट ठिकाणासंदर्भात एका सूर्योदयापासून दुसर्‍या सूर्योदयापर्यंतच्या कालावधी.

उदाहरणे : कालचा दिवस खूप चांगला गेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक सूर्योदय से लेकर दूसरे सूर्योदय तक का समय जो चौबीस घंटे का माना जाता है।

एक दिन में आठ प्रहर होते हैं।
अहन्, तिथि, दिन, दिवस

Time for Earth to make a complete rotation on its axis.

Two days later they left.
They put on two performances every day.
There are 30,000 passengers per day.
24-hour interval, day, mean solar day, solar day, twenty-four hour period, twenty-four hours
५. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : एखाद्या ग्रहाला आपल्या अक्षाभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा कालावधी.

उदाहरणे : गुरूवरील दिवस पृथ्वीवरील दिवसापेक्षा मोठा असतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी भी ग्रह को अपने अक्ष पर एक बार घूमने में लगने वाला समय।

वृहस्पति का दिन पृथ्वी के दिन से बड़ा होता है।
दिन, दिवस

The period of time taken by a particular planet (e.g. Mars) to make a complete rotation on its axis.

How long is a day on Jupiter?.
day
६. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : दिवसाच्या चोवीस तासातून काम करण्याची वेळ.

उदाहरणे : माझा दिवस सकाळी चारलाच सुरू होतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चौबीस घंटे में से वह समय जो सोने के बाद काम करने में गुज़रता है।

मेरा दिन सुबह चार बजे से शुरू होता है।
दिन, दिवस

The recurring hours when you are not sleeping (especially those when you are working).

My day began early this morning.
It was a busy day on the stock exchange.
She called it a day and went to bed.
day
७. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : सद्दीचा काळ.

उदाहरणे : त्याचे दिवस फिरले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अच्छा समय।

सबके दिन फिरते हैं।
दिन, दिवस

A period of opportunity.

He deserves his day in court.
Every dog has his day.
day
८. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : निश्चित किंवा योग्य वेळ.

उदाहरणे : ५ जून हा पर्यावरण दिन आहे.

समानार्थी : दिन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निश्चित या उचित समय।

आज मेरे बच्चे का जन्म दिन है।
दिन, दिवस

Some point or period in time.

It should arrive any day now.
After that day she never trusted him again.
Those were the days.
These days it is not unusual.
day

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.