पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दिसणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दिसणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : डोळ्यांना एखाद्या गोष्टीचा अनुभव येणे.

उदाहरणे : भारतात आज सूर्यग्रहण दिसेल

समानार्थी : दृष्टीस पडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आँखों से दृष्टिगत होना।

आकाश में तारे दिख रहे हैं।
अंधेरे के कारण मुझे रास्ता नहीं सूझ रहा है।
दिखना, दिखाई देना, दिखाई पड़ना, दृष्टिगोचर होना, नजर आना, नजर पड़ना, नज़र आना, नज़र पड़ना, सूझना

Have a certain outward or facial expression.

How does she look?.
The child looks unhappy.
She looked pale after the surgery.
look
२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : दृश्यमान होणे.

उदाहरणे : तुमच्या गोष्टींचा त्यावर वाईट परिणाम झालेला दिसत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दृष्टिगोचर होना या दिखना।

तुम्हारी बातों का उस पर बुरा असर पड़ रहा है।
दिखना, पड़ना

दिसणे   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : बाह्य स्वरूप, जे डोळ्यांना दिसते ते.

उदाहरणे : भारताच्या ईशान्येकडच्या आणि इथल्या लोकांच्या दिसण्यात साम्य जाणवते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दिखने की अवस्था या भाव।

यह वस्तु दिखावट में अच्छी है।
दिखना, दिखावट

Physical appearance.

I don't like the looks of this place.
look

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.