पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दीपस्तंभ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दीपस्तंभ   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : समुद्रात धोक्याची सूचना दाखवणारा दिवा असलेले उंच घर.

उदाहरणे : दीपस्तंभ जहाजांना मार्गदर्शन करतो

समानार्थी : दिवादांडी, दीपगृह


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह ऊँची इमारत, विशेषतः समुद्र में बनी हुई इमारत, जहाँ से बहुत प्रबल प्रकाश निकलकर चारों ओर फैलता हो।

प्रकाश-गृह समुद्री जहाज़ों का मार्गदर्शन करता है।
दीप गृह, दीप-गृह, दीपगृह, प्रकाश गृह, प्रकाश घर, प्रकाश स्तंभ, प्रकाश स्तम्भ, प्रकाश-गृह, प्रकाश-घर, प्रकाश-स्तंभ, प्रकाश-स्तम्भ, प्रकाशगृह, प्रकाशघर, प्रकाशस्तंभ, प्रकाशस्तम्भ, रोशनी घर, रोशनी-घर, रोशनीघर

A tower with a light that gives warning of shoals to passing ships.

beacon, beacon light, lighthouse, pharos

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.