पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुग्ध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दुग्ध   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / रूप / द्रव

अर्थ : नवजात बाळांच्या पोषणासाठी सस्तन प्राण्यांच्या मादीपासून उत्पन्न होणारा पांढरा द्रव.

उदाहरणे : बाळाकरिता दूध म्हणजे संपूर्ण जेवण.

समानार्थी : क्षीर, दूध, पय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह सफेद तरल पदार्थ जो स्तनपायी जीवों की मादा के स्तनों से निकलता है।

बच्चों के लिए माँ का दूध सर्वोत्तम आहार है।
अवदोह, क्षीर, छीर, दुग्ध, दूध, पय, पुंसवन, सोमज

A white nutritious liquid secreted by mammals and used as food by human beings.

milk
२. नाम / रूप / द्रव

अर्थ : वृक्ष, वनस्पती इत्यादीकांतून निघणारा पांढरा द्रव.

उदाहरणे : रुईच्या झाडातून निघणारे दूध औषधी असते.

समानार्थी : चीक, दूध


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पेड़-पौधों की पत्तियों और डंठलों का वह सफेद रस जो उन्हें तोड़ने पर निकलता है।

तोड़े हुए पत्तों से दूध निकल रहा था।
क्षीर, दुग्ध, दूध

A milky exudate from certain plants that coagulates on exposure to air.

latex

दुग्ध   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : दूधापासून बनलेला.

उदाहरणे : मावा, कलाकंद, दही इत्यादी दुग्धजन्य पदार्थ आहेत.

समानार्थी : दुग्धजन्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूध का या दूध या दूध से बने उत्पादों से संबंधित।

मावा, कलाकंद, दही आदि दुग्ध उत्पाद हैं।
डेयरी, डेरी, दुग्ध

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.