पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुग्धशर्करा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : दुधात आढळणारी साखर.

उदाहरणे : शरीरपोषणाच्या दृष्टीने दुग्धशर्करेचे फार महत्त्व आहे.
गायीच्या दुधात साडेचार टक्के दुग्धशर्करा असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूध में पाई जानेवाली शर्करा।

गाय के दूध में लगभग साढ़े चार प्रतिशत लैक्टोज़ होता है।
दुग्धशर्करा, लैक्टोज, लैक्टोज़, लैक्टोस

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.