पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुडकी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दुडकी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गतिदर्शक

अर्थ : घोडा इत्यादिकांची चौक आणि चौखूर यांच्या दरम्यानची चाल.

उदाहरणे : आमच्याबरोबरचे नवे शिंगरू दुडक्या चालीने चालले होते

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.