पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुतर्फा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दुतर्फा   क्रियाविशेषण

अर्थ : दोन्ही बाजूंना.

उदाहरणे : महामार्गावर दुतर्फा झाडे लावली होती.

दुतर्फा   विशेषण

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दोन्ही बाजूंचा.

उदाहरणे : वाहनचालकाने अगोदरच दुतर्फी भाडे घेतले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दोनों तरफ या ओर का।

वाहनचालक ने पहले ही दुतरफा किराया ले लिया।
दुतरफ़ा, दुतरफा, दुतर्फ़ा, दुतर्फा, दोतरफ़ा, दोतरफा, दोतर्फ़ा, दोतर्फा

Having two sides or parts.

bilateral, two-sided
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : एखादे भांडण, वाद इत्यादींमध्ये दोन्ही पक्षांच्या बाजूने असणारा.

उदाहरणे : दुतर्फा व्यक्तीवर विश्वास ठेवू नये.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी झगड़े आदि में दोनों पक्षों की ओर से रहे।

हमें दुतरफे व्यक्ति पर विश्वास नहीं करना चाहिए।
दुतरफ़ा, दुतरफा, दुतर्फ़ा, दुतर्फा, दोतरफ़ा, दोतरफा, दोतर्फ़ा, दोतर्फा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.