पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुधिया शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दुधिया   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : भाजी बनवण्यासाठी वापरले जाणारे एका वेलीचे फळ.

उदाहरणे : आमची आई दुध्या भोपळ्याची भाजी फार छान करते

समानार्थी : तुंबा, दुधी, दुधी भोपळा, दुध्या भोपळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की बेल का फल जिसकी तरकारी बनाई जाती है।

वह लौकी की सब्जी बड़े चाव से खाता है।
अलाबू, आल, कद्दू, घिया, घीया, तुंबुक, तुम्बुक, पिंडफल, पिण्डफल, लावु, लौकी, वृहत्फला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.