पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुबई शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दुबई   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : संयुक्त अरब अमिरातीच्या सात अमिरातींपैकी एक जे फारस खाडीच्या दक्षिणेला अरब द्वीपकल्पावर स्थित आहे.

उदाहरणे : दुबई हे संयुक्त अरब अमिरातीमधील सर्वात अधिक लोकसंख्या असलेले शहर आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संयुक्त अरब अमीरात के सात अमीरातों में से एक जो फारस की खाड़ी के दक्षिण में अरब प्रायद्वीप पर स्थित है।

दुबई संयुक्त अरब अमीरात का सबसे अधिक जनसंख्या वाला शहर है।
दुबई

Port city in the United Arab Emirates on the Persian Gulf.

dubai

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.