पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुरुस्ती करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दुरुस्ती करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / सांभाळवाचक

अर्थ : मोडतोड वा पडझड झालेल्या गोष्टी नीट करणे.

उदाहरणे : त्याने पडक्या घराची दुरुस्ती केली

समानार्थी : डागडुगी करणे, डागडुजी करणे, डागडूग करणे, डागदोजी करणे, दुरुस्त करणे, मरामत करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

टूटी-फूटी चीज़ को पुनः ठीक दशा या रूप में लाना।

घड़ीसाज घड़ी की मरम्मत कर रहा है।
ठीक करना, दुरुस्त करना, बनाना, मरम्मत करना

Restore by replacing a part or putting together what is torn or broken.

She repaired her TV set.
Repair my shoes please.
bushel, doctor, fix, furbish up, mend, repair, restore, touch on

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.