पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुर्गोत्सव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अर्थ : अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत दुर्गामातेची मूर्ती बनवून तिची पूजा केली जाते असा एक उत्सव.

उदाहरणे : कोलकतामध्ये दुर्गोत्सव खूप धूमधडाक्यात साजरा केला जातो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आश्विन नौरात्र के दौरान मनाया जानेवाला एक उत्सव जिसमें दुर्गा की प्रतिमाएँ बनाकर उनकी पूजा करते हैं।

कोलकता में दुर्गोत्सव बड़े धूम-धाम से मनाया जाता है।
दुर्गोत्सव

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.