सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चांगले भाग्य नसलेली व्यक्ती.
उदाहरणे : त्या दुर्दैव्याला आईवडिलांचा आधार मिळाला नाही.
समानार्थी : कमनशीब
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह व्यक्ति जो भाग्यशाली न हो।
One at a disadvantage and expected to lose.
अर्थ : ज्याचे भाग्य वाईट आहे असा.
उदाहरणे : त्या दुर्दैवी मुलाचे भाग्य कधी उजळेल?
समानार्थी : अभागी, कमनशिबी, करंटा, भाग्यहीन, हतभाग्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो भाग्यशाली न हो।
स्थापित करा