पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुर्भिक्ष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था

अर्थ : अत्यल्प प्रमाणात असण्याचा भाव.

उदाहरणे : उन्हाळ्यात या भागात पाण्याची टंचाई भासते.

समानार्थी : चणचण, टंचाई, मारामार, वानवा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत कम मात्रा में होने की या दुर्लभ होने की अवस्था या भाव।

गरमी के दिनों में पानी की तंगी होती है।
असुलभता, कमी, क़िल्लत, किल्लत, तंगी, दुर्लभता

The state of needing something that is absent or unavailable.

There is a serious lack of insight into the problem.
Water is the critical deficiency in desert regions.
For want of a nail the shoe was lost.
deficiency, lack, want
२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ

अर्थ : अतिवृष्टी किंवा अनावृष्टी होऊन पिके बुडून अन्नाची वाण पडते तो काळ.

उदाहरणे : ज्या राज्यात अकाल पडला तिथे सरकारने मदत पाठवली

समानार्थी : अकाल, अवर्षण, दुष्काळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसा समय जिसमें अतिवृष्टि या अनावृष्टि के कारण अन्न बहुत ही कठिनता से मिले या अन्न की कमी हो।

अकाल से निपटने के लिये सरकार एक नई योजना बना रही है।
अकाल, अनाकाल, ठोहर, दुर्भिक्ष, दुष्काल, मन्वंतर, मन्वन्तर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.