पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दूरध्वनी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दूरध्वनी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वायर वापरून आणि रेडिओ लहरीमार्फत ध्वनी पाठवण्याची आणि ऐकण्याची सोय असलेली यंत्रणा.

उदाहरणे : दूरध्वनीमुळे परदेशी असलेल्या माणसाशी त्वरित संपर्क करता येतो

समानार्थी : टेलिफोन, दूरभाष, फोन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह यंत्र जिसके द्वारा एक स्थान से कही हुई बात दूसरे स्थान पर सुनाई पड़ती है।

फ़ोन जन-संपर्क का सबसे अच्छा माध्यम है।
टेलिफ़ून, टेलिफ़ोन, टेलिफून, टेलिफोन, टेलीफोन, दूर-ध्वनि, दूरध्वनि, दूरभाष, फ़ोन, फोन

वह प्रणाली जिसके द्वारा एक स्थान से कही हुई बात दूसरे स्थान पर सुनाई पड़ती है।

टेलिफोन की सुविधा से आज-कल काम आसान हो गया है।
टेलिफ़ून, टेलिफ़ोन, टेलिफून, टेलिफोन, टेलीफोन, दूर-ध्वनि, दूरध्वनि, दूरभाष, फ़ोन, फोन

Electronic equipment that converts sound into electrical signals that can be transmitted over distances and then converts received signals back into sounds.

I talked to him on the telephone.
phone, telephone, telephone set

Transmitting speech at a distance.

telephone, telephony
२. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : वायर वापरून आणि रेडिओ लहरींमार्फत ध्वनी पाठवण्याची आणि ऐकण्याची सोय असलेली यंत्रणा.

उदाहरणे : दूरध्वनीमुळे आज संपर्क अतिशय वेगात होतो.

समानार्थी : टेलिफोन, दूरभाष

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.