पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दूरसंचार मंत्री शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : दूरसंचार खात्याचा कारभार पाहणारा मंत्री.

उदाहरणे : दूरसंचार मंत्री उद्या तातडीची बैठक बोलावणार आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह मंत्री जिसकी देख-रेख में दूरसंचार मंत्रालय हो।

दूरसंचार मंत्री ने आज एक नई योजना लागू करने की घोषणा की।
दूरसंचार मंत्री, दूरसंचार मन्त्री

A person appointed to a high office in the government.

Minister of Finance.
government minister, minister

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.