पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दूषण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दूषण   नाम

अर्थ : वाईट, खराब करणारी गोष्ट.

उदाहरणे : भारतीय असंतोषाचे जनक म्हणून चिरोलने टिळकांना दूषण दिले असले तरी त्यांना ते भूषणावह ठरले.

२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : रावणाचा भाऊ, एक राक्षस.

उदाहरणे : दूषणाला रामाने ठार केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक राक्षस जो खर का भाई था।

खर और दूषण राम से युद्ध करते हुए मारे गए थे।
दूषण
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : दूषित होण्याची क्रिया.

उदाहरणे : अन्न, दूध झाकून ठेवले तर त्यांचे घरमाश्यांमुळे होणारे दूषण थांबते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूषित होने की क्रिया।

कुछ रोग रक्त में वात-पित्त के दूषण से ही होते हैं।
दूषण

The act of contaminating or polluting. Including (either intentionally or accidentally) unwanted substances or factors.

contamination, pollution

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.