पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दृषद्वती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दृषद्वती   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : एक प्राचीन नदी जी आता लुप्त झाली आहे.

उदाहरणे : दृषद्वतीचे वर्णन ऋग्वेदात मिळते.

समानार्थी : दृषद्वती नदी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्राचीन नदी जो अब लुप्त हो गई है।

दृषद्वती का वर्णन ऋग्वेद में मिलता है।
चौतंग, चौतंग नदी, दृषद्वती, दृषद्वती नदी

A large natural stream of water (larger than a creek).

The river was navigable for 50 miles.
river
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक पौराणिक महिला.

उदाहरणे : दृषद्वती ही विश्वामित्रची पत्नी होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पौराणिक महिला।

दृषद्वती विश्वामित्र की पत्नी थीं।
दृषद्वती

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.