पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील देणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

देणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादी वस्तू दुसर्‍याकडे जाईल असे करणे.

उदाहरणे : मी रामला पाच रूपये दिले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को कुछ हस्तगत करना।

अध्यापक ने उसे पुरस्कार दिया।
देना, प्रदान करना

Transfer possession of something concrete or abstract to somebody.

I gave her my money.
Can you give me lessons?.
She gave the children lots of love and tender loving care.
give
२. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : एखाद्याच्या हातात देणे किंवा ठेवणे.

उदाहरणे : रामूने बैलाची रश्शी माझ्या हातात दिली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के हाथ में देना या रखना।

रामू ने बैल की रस्सी मेरे हाथ में पकड़ाई।
थमाना, देना, धराना, पकड़ाना

Place into the hands or custody of.

Hand me the spoon, please.
Turn the files over to me, please.
He turned over the prisoner to his lawyers.
give, hand, pass, pass on, reach, turn over
३. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्याला आपल्या वर्तवणूकीतून सुख किंवा दुःख होईल असे करणे.

उदाहरणे : मुलाने घर सोडून आपल्या वडीलांना खूप दुःख दिले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को दुखी-सुखी करना, राहत देना या किसी की हानि-लाभ करना।

बेटे ने अपना घर छोड़कर पिता को बहुत दुख पहुँचाया।
पहुँचाना, पहुंचाना
४. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादे विशिष्ट कार्य, व्यक्ती किंवा कारण इत्यादीस पूर्णपणे झोकून देणे.

उदाहरणे : त्याने आपले सर्व आयुष्य समाजसेवेला वाहून टाकले.

समानार्थी : वाहून टाकणे, समर्पित करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विशिष्ट कार्य, व्यक्ति या कारण आदि के लिए धन, समय आदि पूरी तरह से देना।

उसने अपना सारा जीवन समाज सेवा के लिए समर्पित कर दिया है।
देना, समर्पित करना

Give entirely to a specific person, activity, or cause.

She committed herself to the work of God.
Give one's talents to a good cause.
Consecrate your life to the church.
commit, consecrate, dedicate, devote, give
५. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : फेड करण्याचा प्रस्ताव ठेवणे किंवा कामाच्या मोबदल्यात धन देणे.

उदाहरणे : तो ह्या कामासाठी मला तीस हजार देत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* भुगतान करने या देने का प्रस्ताव रखना या काम के बदले धन प्रस्तुत करना।

वह इस काम के लिए मुझे तीस हजार दे रहा है।
देना, प्रदान करना

Propose a payment.

The Swiss dealer offered $2 million for the painting.
bid, offer, tender
६. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : मौखिक रूपात सादर करणे.

उदाहरणे : श्यामाला माझ्यादेखील शुभेच्छा दे.
गुरूजी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना धीर देत आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* मौखिक रूप से प्रस्तुत करना।

श्याम को मेरी भी शुभकामनाएँ दीजिए।
गुरुजी अनुत्तीर्ण विद्यार्थियों को सांत्वना दे रहे हैं।
देना

Offer verbally.

Extend my greetings.
He offered his sympathy.
extend, offer

देणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखादी गोष्ट देण्याची क्रिया.

उदाहरणे : पुरस्कार प्रदानासाठी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले आहे.

समानार्थी : प्रदान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को कुछ देने की क्रिया।

पुरस्कार प्रदान के लिए मुख्यमंत्री जी को आमंत्रित किया गया है।
अता, देना, प्रदान

The act of giving.

gift, giving
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या कडून उसने घेतलेला पैसा इत्यादी.

उदाहरणे : मला तिचे फार देणे आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी से ली गई वह वस्तु, पैसा आदि जो दिए गए समय पर उसको लौटाई जाए।

राम ने पुस्तक खरीदने के लिए मुझसे सौ रुपए उधार लिया।
उसका मुझपर सौ रुपये देना है।
उधार, उधारी, कर्ज, कर्जा, देन, देना

Money or goods or services owed by one person to another.

debt
३. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखाद्या एखादी वस्तू उपलब्ध किंवा मिळवून देणे.

उदाहरणे : आम्ही येण्या-जाण्याकरिता वाहनदेखील देतो
तुमच्या तक्रारी नोंदविण्यासाठी एक समिती कक्ष उघडण्यात आली आहे.

समानार्थी : उघडणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.