पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील देवक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

देवक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : युधिष्ठिरचे एक पुत्र.

उदाहरणे : देवकचे वर्णन पुराणांत मिळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

युधिष्ठिर के एक पुत्र।

देवक का वर्णन पुराणों में मिलता है।
देवक

An imaginary being of myth or fable.

mythical being
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : लग्न इत्यादी कार्याच्या आरंभी सप्त मातृका वगैरेंचे पूजन करून केलेली स्थापना.

उदाहरणे : देवदेवकानंतर लोकांनी आहेर केला.

समानार्थी : देवदेवक

३. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : देवाप्रमाणे मानले जाणारे विशिष्ट वनस्पती वा प्राणी इत्यादी प्रतीके.

उदाहरणे : आदिम जमाती देवकांची पूजा करीत.

४. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : उग्रसेनचे लहान भाऊ व पौराणिक यदुवंशी राजा.

उदाहरणे : देवकी देवकची पुत्री होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पौराणिक यदुवंशी राजा जो उग्रसेन के छोटे भाई थे।

देवकी देवक की पुत्री थी।
देवक

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.