पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील देवगण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

देवगण   नाम

१. नाम / भाग

अर्थ : जातकशास्त्रात मानलेल्या तीन गणांपैकी पहिला गण.

उदाहरणे : देवगण हा श्रेष्ठ मानला जातो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ज्योतिषशास्त्र में माने जाने वाले तीन गणों में से पहला गण।

देव-गण श्रेष्ठ माना जाता है।
देव गण, देव-गण, देवगण
२. नाम / समूह

अर्थ : देवतांचा समूह किंवा वर्ग.

उदाहरणे : ऋषींच्या तपस्येमुळे भयभीत झालेले देवगण भगवान विष्णूला शरण गेले.

समानार्थी : सुरगण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

देवताओं का वर्ग या समूह।

ऋषि तपस्या से भयभीत देवगण भगवान विष्णु के पास गए।
देव गण, देवगण, सुर गण, सुरगण

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.