पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील देवता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

देवता   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / काल्पनिक प्राणी

अर्थ : स्वर्गात राहणारे इंद्रादी दिव्य पुरुष.

उदाहरणे : देवांनी आपल्या रक्षणासाठी शिवाची आळवणी केली

समानार्थी : देव, सुर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Any supernatural being worshipped as controlling some part of the world or some aspect of life or who is the personification of a force.

deity, divinity, god, immortal
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : सहृदयी, धार्मिक आणि नेहमी दुसर्‍याची मदत करणारी व्यक्ती.

उदाहरणे : मदर तेरेसा ह्या देवता होत्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सहृदय, धर्मी और सदा दूसरों की सहायता करने वाला व्यक्ति।

महात्मा गाँधी देवता थे।
देवता

A man of such superior qualities that he seems like a deity to other people.

He was a god among men.
god

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.