पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील देवपाखरू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

देवपाखरू   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : माथा पिवळा,काळा मुखवटा खालील भागावर रेषा नसलेला, वरील भागावर गर्द तांबूस रेषा असलेला पक्षी.

उदाहरणे : सुगरणीची घरटी फार देखणी असतात.

समानार्थी : कंचुरला, देवचिमणी, परीसुगरण, बाया, भोरडा, भोरडी, भोरड्या, रानलेडवा, लिडवे, लेडवा, विणकर, सुगरण, सुग्रण, सुरसणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गौरैया के आकार का एक पक्षी जिसका माथा पीला और चमकीला होता है।

बया विशिष्ट प्रकार से तिनकों से अपना घोंसला बनाती है।
बया

Finch-like African and Asian colonial birds noted for their elaborately woven nests.

weaver, weaver finch, weaverbird

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.