पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील देशोधडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

देशोधडी   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : स्वतःजवळ असलेल्या गोष्टी वा स्थान सोडावे लागून आलेली अतिशय दारिद्र्याची वा भीक मागावी लागण्याची स्थिती.

उदाहरणे : दुष्काळामुळे अनेक शेतकरी देशोधडीला लागले

समानार्थी : देशधडी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.