पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दैनिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दैनिक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : प्रत्येक दिवशी निघणारे वृत्तपत्र.

उदाहरणे : त्यांच्या सत्काराची बातमी दैनिकात छापून आली होती

समानार्थी : पेपर, वर्तमानपत्र, वृत्तपत्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह समाचार पत्र जो नियमित रूप से नित्य प्रकाशित होता हो।

वह प्रतिदिन दैनिक पत्र पढ़ता है।
दैनिक अखबार, दैनिक पत्र, दैनिक समाचार पत्र

A newspaper that is published every day.

daily

दैनिक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : प्रत्येक दिवसाशी संबंधित.

उदाहरणे : आजचे दैनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रतिदिन का या प्रतिदिन से संबंध रखनेवाला।

श्याम दैनिक समाचार पत्र पढ़ रहा है।
आह्न, आह्निक, दैनिक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.