पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दैववाद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दैववाद   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : मनुष्याचे सुखदुःख,यशापयश इत्यादी सर्व नशिबावर अवलंबून आहे असे मत.

उदाहरणे : दैववादावर विश्वास ठेवणारी अनेक लोके आजही मागासलेली आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

यह सिद्धान्त कि जो कुछ भी होता है, वह सब ईश्वर की प्रेरणा से ही होता है।

प्रत्येक हिंदू ग्रंथ दैववाद का समर्थन करता है।
दैववाद

A philosophical doctrine holding that all events are predetermined in advance for all time and human beings are powerless to change them.

fatalism
२. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : मनुष्याचे सुखदुःख, यशापयश इत्यादी सर्व नशीबावर अवलंबून आहेत अशी धारणा.

उदाहरणे : आजच्या विज्ञानयुगात दैववाद मानणारे लोक बरेच आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

यह सिद्धांत कि जो कुछ भी होता है वह भाग्य के अनुसार ही होता है।

आज के वैज्ञानिक युग में भी भाग्यवाद को मानने वाले बहुत हैं।
दैववाद, नियतिवाद, भाग्यवाद

A philosophical doctrine holding that all events are predetermined in advance for all time and human beings are powerless to change them.

fatalism

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.