पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दोन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दोन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : एक अधिक एक मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : त्याने दोनाचा पाढा फळ्यावर लिहिला.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी दुसरी तारीख.

उदाहरणे : आमची शाळा ह्या महिन्याच्या दोन तारखेला उघडणार आहे.

समानार्थी : दोन तारीख, २ तारीख

दोन   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : एक अधिक एक.

उदाहरणे : काल दोन वाजता मी सिनेमा बघायला गेलो होतो.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.