पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दोष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दोष   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : एखादी वाईट सवय.

उदाहरणे : खोटे बोलणे, या दुर्गुणामुळे तो कधीच यशस्वी झाला नाही

समानार्थी : अवगुण, खोड, दुर्गुण, वैगुण्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The quality of being inadequate or falling short of perfection.

They discussed the merits and demerits of her novel.
He knew his own faults much better than she did.
demerit, fault
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : हलगर्जीपणामुळे केलेले गैरवाजवी कृत्य.

उदाहरणे : माझी चूक नसतांनाही मला त्याची शिक्षा मिळाली.

समानार्थी : कसूर, चुकी, चूक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह कार्य जो लापरवाही या ग़लत विचार के कारण होता है।

रमा ने अपने पिता से अपनी भूल की क्षमा माँगी।
अनुबंध, अनुबन्ध, अपचार, अपराध, अशुद्धि, कज, कारस्तानी, कारिस्तानी, कुसूर, खता, ख़ता, गलती, ग़लती, चूक, त्रुटि, नागा, नुक़्स, नुक्स, भूल, विपर्यय

A wrong action attributable to bad judgment or ignorance or inattention.

He made a bad mistake.
She was quick to point out my errors.
I could understand his English in spite of his grammatical faults.
error, fault, mistake

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.