पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील द्रोणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

द्रोणा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पळस वगैरे पानांचे, पातळ पदार्थ ठेवण्याचे,चोया टोचून केलेले एक पात्र.

उदाहरणे : दादूने द्रोणात वाढलेली खीर चटकन संपवली

समानार्थी : द्रोण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पत्तों का बना, कटोरे के आकार का पात्र।

वह दोने में जामुन लेकर खा रहा था।
दोना, दौना, द्रोण, पत्रपुट, पुटी, संपुट, सम्पुट

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.