पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील द्वारपाल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

द्वारपाल   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : संरक्षणासाठी दारावर नेमलेला माणूस.

उदाहरणे : वाड्याच्या दारावर एक लठ्ठ पहारेकरी उभा होता

समानार्थी : दरवान, द्वाररक्षक, पहारेकरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Someone who guards an entrance.

door guard, doorkeeper, doorman, gatekeeper, hall porter, ostiary, porter
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : राजमहालातील अंतःपुराचा देखरेख करणारा एक सेवक.

उदाहरणे : प्राचीन काळी राजमहालात कंचुकीं असायचाच.

समानार्थी : कंचुकी, खोजा, चोपदार, पाहारेकरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राचीन काल में रनिवास की देख-रेख करनेवाला सेवक।

पुराने समय में कंचुकी रनिवास की देख-रेख करते थे।
कंचुकी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.